फुलाची व्यथा

कुणाला कळावी फुलाची व्यथा 
पुन्हा तीच तजेलता 
खुडलेल्या  फुलास येत नसते 
डाहालीच हात नसतो हाती 
उमालण्याचे  सुख फिरुनी 
फुलास लाभणार नसते !

Popular posts from this blog

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....

नात्याची मखमली शाल