अशीच ती....
- Get link
- X
- Other Apps
अशीच ती....
कल्पनेचे मनोरे रचत
स्वप्नांच्या दुनियेत रमत
वास्तवाचे भान न विसरणारी
अशीच ती....
भुतकाळाला खोल गाडत
चेहरा हसरा ठेवत
वर्तमानातील जीवन फुलांकित करणारी
अशीच ती....
उपदेशाचे डोस न देता
चार शब्द समजुतीचे सांगून
इतरांना आधार देणारी
कल्पनेचे मनोरे रचत
स्वप्नांच्या दुनियेत रमत
वास्तवाचे भान न विसरणारी
अशीच ती....
भुतकाळाला खोल गाडत
चेहरा हसरा ठेवत
वर्तमानातील जीवन फुलांकित करणारी
अशीच ती....
उपदेशाचे डोस न देता
चार शब्द समजुतीचे सांगून
इतरांना आधार देणारी
- Get link
- X
- Other Apps