भविष्यातील स्वपनांची आस

रात्र सरली आणि 
 कालचा  दिवस झाला  जुना 
  पुन्हा आज उगवला  सूर्य 
  नवा  दिवस, नवा पाहुणा 

  भविष्यातील स्वपनांची आस 
  साद घालते मना 
  जरी अजूनही ताज्या 
  कालच्या जखमांच्या खुणा 

  दिवसातील प्रत्येक क्षणांची  असते 
  स्वतंत्र ओळखीची स्वतंत्र  तृष्णा 
  कोणी  त्याला अनुभव म्हंतात 
  तुम्ही वाटल्यास जीवन म्हणा 

Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....