निसर्गाचे हे जंतर .

मावळतो दिवस संध्या समयी 
चमकते चंदेरी रात 
काळोखात संपते रजनी 
उजाडते नवी पहाट 
चालते अखंड अजूनही 
वर्तुळ हे निरंतर 
एकामागून एक घडत असते 
निसर्गाचे हे जंतर ...!
 

Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....