मुंबई संध्याकाळ

मरीन ड्रायव्हवर तुम्ही कितीही वेळा जावा....प्रत्येक वेळी मरीन ड्रायव्ह नव्या रुपात तुम्हाला दिसतो....क्षितिजावरील नारंगी किनार सूर्याला सौंदर्यात भिजवून टाकत असते.
आज मरीन ड्रायव्हवर असाच अनुभव आला..... हात नकळतपणे समोरील विलोभनीय दृश्य टिपण्यासाठी सरसावले.

#Mumbai  #MyClick

Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....