सुंदर खासगीकरण

गचाळ सरकारी कारभार आणि खासगीकरण यातील फरक पाहण्यासाठी मरिन ड्रायव्हवर या.काही महिन्यांपूर्वी ज्या एअर इंडिया बिल्डिंगवरील बर्ड देखील अंधारात असायचा तेथे टाटा ग्रुपने एअर इंडिया विकत घेतल्यानंतर आज  दृश्य आहे.
सध्या मी तेथेच आहे. लाईव्ह रिपोर्टिंग

Popular posts from this blog

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....

नात्याची मखमली शाल