एकाग्रता😛😛😛

सर्व खेळ हा मनुष्याच्या दृष्टिकोनाचा असतो.मनुष्य परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो की नकारात्मक दृष्टिकोनातून,यावर त्या त्या परिस्थितीचे साफल्य अवलंबून असते.
इतरवेळी ट्रॅफिक जाम असणे,ही गोष्ट त्रासदायक ,संतापजनक असते,पण त्याच ट्रॅफिक जाममध्ये तुमच्या गाडीच्या शेजारी स्कूटीवर एखादी सुंदर,कमनीय,मनमोहक तरुणी देखील उभी असेल तर तोच त्रासदायक,संतापजनक ट्रॅफिक जाम सुसह्य आणि हवाहवासा वाटायला सुरुवात होते.आजूबाजूच्या वाहनांचे सतत वाजणारे हॉर्न ऐकू येत नाहीत. सर्व एकाग्रता त्या सुंदर तरुणीच्या चेहऱ्यावर खिळून राहिलेली असते.

😂😂😂

Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....