ट्विस्ट
★ ट्विस्ट ★
एका मुलाने एका मुलीचा 1 वर्ष लग्नासाठी पिच्छा पुरवला...पण त्याला प्रत्येक वेळी मुलगी नकार देत होती....मुलाने आपण किती सज्जन आहोत,तरीही मुलगी नकार देत आहे वगैरे सांगत मित्रांमध्ये सहानुभूती मिळवली.
आणि अचानक वर्षभरानंतर मुलीने लग्नाला होकार दिला.
आता मुलगा चक्रावून गेला... त्याला मुलगी होकार देईल ही अपेक्षाच नव्हती....मुलगी अचानक लग्नाला तयार कशी झाली? ...तिचा लग्न करुन माझे काही नुकसान वगैरे करण्याचा प्लॅन वगैरे तर नाही ना...आता लग्नाला हो म्हणून काही काळानंतर मित्रांच्या मदतीने मला मारहाण करण्याचा तर तिचा विचार नाही ना?...असे अनेक प्रश्न त्याला सतावू लागले...त्याच्या मनात संशयाचे काहूर माजले... मग मुलाने ताबडतोब त्याच्या खिशातून अनेक वस्तूंची यादी काढली आणि म्हणाला मला हे सर्व हुंड्यात हवे आहे.त्यात अशा मागण्या करण्यात आल्या की ज्या मुलीच्या घरच्यांना पूर्ण करणे अशक्य होईल आणि लग्न मोडेल.
तो मुलगा आणिमोदींनी शेती कायदे रद्द केल्याने शेतकरी आंदोलनाचे दुकान बंद झालेला राकेश टिकैत यांची हालत सारखीच आहे.
😂😂😂
-मनोज राणे