समुद्र आलिंगन

मरिन ड्रायव्हचा हा अँगल मला सर्वाधिक आवडतो.भव्यदिव्य,अफाट,महाकाय या शब्दांची प्रचिती या अँगलने अनुभवायला मिळते.
ब्रिटिशांची लाडकी लेक असलेल्या मुंबईचे विलोभनीय देखणे या अँगलने तर दिसतेच,त्याचबरोबर अथांग पसरलेल्या समुद्राच्या बाहुपाशात विश्वासाने सामावलेली मुंबई अधिकच सुंदर दिसते.

Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....