मनमोहक संध्या


कालचा संध्याकाळचा मरीन ड्रायव्हचा सूर्यास्त वेगळेच सौंदर्य घेऊन आला होता.
समुद्राच्या अथांग पसरलेल्या लाटांवर सूर्यास्त सुंदरतेने विसावलेला होता..... जसे दिवसभराच्या कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने घरातील वडीलधारी व्यक्ती व्हरांड्यातील खुर्चीवर आरामात पाय सोडून बसते.

Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....